Prathamesh Shivalkar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने खरेदी केली त्याची ड्रीम कार, सोशल मिडीयावर पोस्ट करुन दिली माहिती

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या टीमनं देखील प्रथमेशला शुभेच्छा दिल्या

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या कार्यक्रमात अभिनेता प्रथमेश शिवलकरचा (Prathamesh Shivalkar) कॉमेडी अंदाज प्रेक्षकांची मनं जिंकतो. नुकतीच प्रथमेशन एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. प्रथमेशनं नुकतीच नवी कार घेतली आहे. त्यानं महिंद्र थार ही गाडी घेतली आहे. या गाडीचे फोटो प्रथमेशनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "यासाठी केला होता अट्टाहास"

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Prathamesh Shivalkar (@shivalkarprathamesh)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement