Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठीत सूरज चव्हाण घेणार अरबाजशी पंगा; नवा प्रोमो चर्चेत
‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या तिसऱ्या-चौथ्या आठवड्याच्या कॅप्टनसीसाठी टास्क सुरू आहे.
निक्की, अरबाज, जान्हवी, योगिता, सूरज, निखिल हे या टास्कमध्ये सहभागी आहेत. ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वात ( Bigg Boss Marathi 5 ) घरात पहिल्या दिवसापासून सूरज शांतपणे खेळत होता. तर, प्रत्येक टास्कमध्ये प्रेक्षकांना अरबाजची दादागिरी पाहायला मिळाली आहे. परंतु, आता पहिल्यांदाच सूरज थेट अरबाजशी पंगा घेणार आहे. सूरजचं रुप पाहून टास्कबाहेर असणारा वैभव देखील त्याला ताकीद देण्याचा प्रयत्न करतो.
पाहा नवा प्रोमो -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement