Balumamachya Navan Changbhala: ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं!’ सुरु होणार समाधी सोहळा, लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेच्या शेवटच्या भागात इलाज करायला आलेल्या डॉक्टरांना बाळूमामांनी परत पाठवून समाधी घेतल्याचं पाहायला मिळेल.

कलर्स मराठीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balumamachya Navan Changbhala) ही लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेली अनेक वर्षं या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. या मालिकेतून शिवशंकराचा अवतार मानल्या जाणाऱ्या बाळूमामांचा नवा अवतार प्रेक्षकांना चांगलाच भावला. 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेच्या शेवटच्या भागात इलाज करायला आलेल्या डॉक्टरांना बाळूमामांनी परत पाठवून समाधी घेतल्याचं पाहायला मिळेल.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement