Shivpratap Garudjhep Trailer: अमोल कोल्हे यांचा बहूचर्चित सिनेमा शिवप्रताप गरुडझेपचा ट्रेलर प्रदर्शित, काही तासातचं सोशल मिडीयावर धुमाकुळ; पहा व्हिडीओ
डॉ. अमोल कोल्हे यांचा बहूचर्चित सिनेमा शिवप्रताप गरुडझेप दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. तरी आज या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
मोठ्या कालवधीनंतर अभिनेता अमोल कोल्हे (Amol Kolhe) पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) भुमिकेत दिसणार आहे. डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा बहूचर्चित सिनेमा शिवप्रताप गरुडझेप (Shivpratap Garudjhep) दसऱ्याच्या (Dasara) मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. तरी आज या सिनेमाचा ट्रेलर रिलीज (Trailer Release) करण्यात आला आहे. काही तासातचं या ट्रेलरला यूट्यूबवर (YouTube) हजारो लोकांनी बघितला असुन कमेंट्सचा (Comments) पाऊस पडला आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 26, 2022 12:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

