निळ्या रंगाच्या पैठणीत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी चे खुलले सौंदर्य; पहा फोटो

सोनालीने नुकताच तिच्या मराठमोठ्या अवतरतील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Sonalee Kulkarni ( Photo - Instagram )

अप्सरा म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni ) सोशल मीडियावर नेहमी एक्टिव्ह असते. तिच्या अदांचे अनेक चाहते आहेत. सोनालीने नुकताच तिचा मराठमोठ्या अवतरतील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यात तिने पैठणी नेसली आहे. आणि त्या फोटो ला तिने पैठणी म्हणजे आनंद, 'पैठणी म्हणजे संस्कार,पैठणी म्हणजे स्वप्न, पैठणी म्हणजे वारसा…' असे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement