Abhinay Berde Video: एक काळ होता जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डेंचा तो अभिनय अख्या महाराष्ट्राने लक्षात ठेवला होता, तुमचा हा अभिनय उद्याही महाराष्ट्र लक्षात ठेवेल; अभिनेता अभिनय बेर्डेचं वडीलांना अनोख प्रॉमीस
अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा लेक अभियन बर्डेने आपल्या वडीलांना म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डेंना एक भावूक फोन कॉल केला आहे. ज्यात त्याने आपल्या वडीलांना एक अनोख प्रोमिस (Promise) केलं आहे.
झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर डान्स महाराष्ट्र डान्स (Dance Maharashtra) या रिअलिटी शोमधील (Reality Show) एक क्लीप सध्या सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल (Viral) होत आहे. यात सुप्रसिध्द अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Actor Abhinay Berde) यांचा लेक अभियन बर्डेने आपल्या वडीलांना म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डेंना (Laxmikant Berde) एक भावूक फोन कॉल (Phone Call) केला आहे. ज्यात त्याने आपल्या वडीलांना एक अनोख प्रोमिस (Promise) केलं आहे. या फोन कॉलवर अभिनय बेर्डे म्हणतो, एक काळ होता जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डेंचा पडद्यावरील अभिनय अख्या महाराष्ट्राने लक्षात ठेवला होता पण आता मी प्रॉमिस करतो बाबा तुमचा हा अभिनय म्हणजे तुमचा लेक अभिनय बेर्डेला महाराष्ट्र (Maharashtra) उद्याही लक्षात ठेवेल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement