झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर डान्स महाराष्ट्र डान्स (Dance Maharashtra) या रिअलिटी शोमधील (Reality Show) एक क्लीप सध्या सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल (Viral) होत आहे. यात सुप्रसिध्द अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Actor Abhinay Berde) यांचा लेक अभियन बर्डेने आपल्या वडीलांना म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डेंना (Laxmikant Berde) एक भावूक फोन कॉल (Phone Call) केला आहे. ज्यात त्याने आपल्या वडीलांना एक अनोख प्रोमिस (Promise) केलं आहे. या फोन कॉलवर अभिनय बेर्डे म्हणतो, एक काळ होता जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डेंचा पडद्यावरील अभिनय अख्या महाराष्ट्राने लक्षात ठेवला होता पण आता मी प्रॉमिस करतो बाबा तुमचा हा अभिनय म्हणजे तुमचा लेक अभिनय बेर्डेला महाराष्ट्र (Maharashtra) उद्याही लक्षात ठेवेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)