Lata Mangeshkar Health Update: लता दीदींच्या प्रकृतीत हलकी सुधारणा झाल्याची डॉक्टर प्रतित समदानी यांची माहिती

सुप्रिद्ध गायिका लता मंगेशकर यांना कोविड सोबत pneumonia झाला आहे. त्यामुळे मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

लता मंगेशकर (Photo Credits: Facebook)

सुप्रिद्ध गायिका लता मंगेशकर यांना  कोविड सोबत pneumonia झाला आहे. त्यामुळे  मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना आयसीयुत ठेवण्यात आले असून डॉक्टरांनी आज दिलेल्या अपडेटनुसार, त्यांच्या प्रकृतीत हलकी सुधारणा झाल्याचे म्हटले आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement