Koffee With Karan Season 7 Teaser: करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' चा 7वा सीझन Disney+ Hotstar वर 7 जुलै पासून!

कॉफी विथ करणचा हा नवा सीझन 7 जुलैपासून टेलिव्हिजन ऐवजी Disney+ Hotstar वर प्रक्षेपित होणार आहे.

Karan Johar (Photo Credit-Twitter)

Koffee With Karan हा लोकप्रिय टॉक शो पुन्हा अजून एक सीझन घेऊन येण्यास सज्ज झाला आहे. करण जोहर याने सातव्या सीझनची घोषणा करून हा सीझन मोठा, अधिक चांगला आणि सुंदर असे म्हणत टीझर शेअर केला आहे. दरम्यान खास वैशिष्ट्यं म्हणजे हा सीझन 7 जुलैपासून टेलिव्हिजन ऐवजी Disney+ Hotstar वर प्रक्षेपित होणार आहे.

पहा टीझर

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement