Kazan Khan Dies: लोकप्रिय अभिनेता कझान खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; CID Moosa, Mayamohini चित्रपटांमध्ये साकारल्या होत्या खास भूमिका

मुख्यत्वे विरोधी भूमिका साकारून खान यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीत लक्षणीय ठसा उमटवला होता.

Kazan Khan Dies: लोकप्रिय अभिनेता कझान खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; CID Moosa, Mayamohini चित्रपटांमध्ये साकारल्या होत्या खास भूमिका
Kazan Khan Dies

अभिनेता कझान खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. निर्मिती नियंत्रक आणि निर्माते एनएम बदुशा यांनी याबाबत माहिती दिली. गंधर्वम, सीआयडी मूसा, द किंग, वर्णपाकिट्टू, ड्रीम्स यांसारख्या चित्रपटांमध्ये मुख्यत्वे विरोधी भूमिका साकारून खान यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीत लक्षणीय ठसा उमटवला होता. कझान खान यांनी अनेक तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केले आहे. (हेही वाचा: बॉलिवूड अभिनेता साहिल खानविरोधात मुंबईत FIR दाखल; काय आहे नेमके प्रकरण? जाणून घ्या)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 12, 2023 11:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).