लिटिल चॅम्पस फेम गायिका Kartiki Gaikwad होणार आई, डोहाळे जेवणाचा व्हिडीओ आला समोर (Watch Video)

'सा रे ग म प' लिटल चॅम्प्स'च्या पहिल्या पर्वाची कार्तिकी गायकवाड विजेती ठरली होती.

Kartiki G | Insta

लिटिल चॅम्प्स फेम गायिका कार्तिकी गायकवाड लवकरच आई होणार आहे. नुकताच तिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला आहे. कार्तिकी 2020 मध्ये रोनित पिसे सोबत विवाहबद्ध झाली होती. लग्नानंतर 4 वर्षांनी तिने ही गोड बातमी शेअर केली आहे. पारंपरिक पद्धतीनं कार्तिकीचं डोहाळे जेवण संपन्न झाले असून सोशल मीडीयात त्याचा व्हिडीओ वायरल झाला आहे.

पहा पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Kartiki Kalyanji Gaikwad - Pise (@kartiki_kalyanji_gaikwad9)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now