India Gets Oscar: इतिहास रचला, निर्माते गुनीत मोंगा यांच्या 'द एलिफंट व्हिस्परर्स'ला आरआरआरपूर्वी मिळाला ऑस्कर पुरस्कार
देशातील हा पहिला ऑस्कर पुरस्कार आहे.
जे आजवर घडले नव्हते ते झाले. ऑस्कर 2023 ही भारतासाठी आनंदाची भेट घेऊन आली आहे. एकीकडे RRR कडून सगळ्यांच्या अपेक्षा असताना, निर्माते गुनीत मोंगा यांच्या 'द एलिफंट व्हिस्पर्स' या लघुपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपट प्रकारात ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. देशातील हा पहिला ऑस्कर पुरस्कार आहे. देशाने गेल्या काही वर्षांत अनेक ऑस्कर नामांकने मिळवली आहेत, परंतु आजपर्यंत भारताला कधीच ऑस्कर मिळाले नव्हते. 2023 हे वर्ष भारतासाठी खास ठरत आहे. सध्या भारताला आरआरआरकडूनही अपेक्षा आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)