Ganeshotsav 2021: सनी लियोनीने केली गणपतीची प्रतिष्ठापणा, Instagram वर फोटो केले शेअर
दरवर्षी प्रमाणेच गणपती बाप्पा यंदाही सर्वांच्या घरी विराजमान झाले आहेत. प्रत्येकानेच मोठ्या थाटामाटात या लाडक्या गणरायाचं स्वागत केलं आहे. यांमध्ये सेलिब्रिटी मंडळीही मागे राहिली नाहीत. व्यापार, क्रीडा आणि कला अशा विविध क्षेत्रांतील मंडळींनीही त्यांच्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना केली. अभिनेत्री सनी लियोनी आणि तिच्या पूर्ण कुटुंबाने गणपतीची प्रतिष्ठापणा केली आहे. यावेळचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)