अभिनेत्री Emily Ratajkowski चा Boldest Look पाहून चाहते घायाळ, पाहा व्हिडीओ

बॉलीवूड सेलिब्रिटी रेड कार्पेटवर त्यांच्या फॅशन स्टेटमेंटने अनेकांना चकित करतात, परंतु यावेळी हॉलीवूड अभिनेत्री एमिली रतकोवस्कीने 96 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात सर्वांना आश्चर्यचकित केले, पाहा व्हिडीओ

Emily Ratajkowski

Emily Ratajkowski Boldest Look Yet at the Oscars: बॉलीवूड सेलिब्रिटी रेड कार्पेटवर त्यांच्या फॅशन स्टेटमेंटने अनेकांना चकित करतात, परंतु यावेळी हॉलीवूड अभिनेत्री एमिली रतकोवस्कीने 96 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात सर्वांना आश्चर्यचकित केले. रतकोवस्कीने रेड कार्पेटवर एक बोल्ड ड्रेस परिधान केला होता.  रतकोवस्कीच्या या बोल्ड लूकची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. काही लोकांनी त्याच्या शैलीचे कौतुक केले, तर काहींना चांगले नाही वाटले. पण एक मात्र नक्की, रेड कार्पेटवर रतकोवस्कीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

पाहा व्हिडीओ: 

 

View this post on Instagram

 

A post shared by E! News (@enews)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement