Ambar Kothare Dies: महेश कोठारे यांना पितृशोक; वयाच्या 96 व्या वर्षी अंबर कोठारे यांनी घेतला अखेरचा श्वास

वयाच्या 96 व्या वर्षी वृद्धपकाळाने अंबर कोठारे यांचे निधन झाले आहे.

Amber Kothare | Instagram

ज्येष्ठ सिनेअभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांचे आज (21 जानेवारी) निधन झाले आहे. वयाच्या 96 व्या वर्षी वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले आहे.  अंबर कोठारे यांनीही नाटकांमध्ये अभिनयासोबतच त्यांच्या निर्मितीचं काम केले आहे. आज त्यांच्यावर बोरिवलीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.

पहा कोठारे कुटुंबीयांची पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement