Martin Movie: संपुर्ण भारतात मार्टिन चित्रपटाचं नवे पोस्टर झालं रिलीज, लवकरच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

कन्नड अभिनेता ध्रुव सर्जा याच्या संपूर्ण भारतात 'मार्टिन' चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज झाले आहे

Martin movie Twitter

Martin Movie: कन्नड अभिनेता ध्रुव सर्जा याच्या संपूर्ण भारतात 'मार्टिन' चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज झाले आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त हे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटाचे पोस्ट-प्रोडक्शनचे काम पूर्ण झाले. रिलीजची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. 'मार्टिन'चे दिग्दर्शन एपी अर्जुन आणि उदय के मेहता यांनी केले आहे. पोस्टर पाहून चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.चित्रपटाचे नवीन पोस्टर खूपच दमदार आहे.पोस्टर वर अभिनेता ध्रुवचा अॅक्शन अवतारा दिसत आहे. ध्रुव हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now