Karan Deol's Wedding: करण देओलच्या वरातीत थिरकले धमेंद्र; व्हिडिओ होतोय व्हायरल

करण देओलच्या लग्नात धमेंद्र आणि देओल कुटुंब बड्या आनंदाने वरातीत सामील झाले आहे. लग्नस्थळी जात असताना धमेंद्र यांचा डान्य सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

twitter- dharmendra

Karan Deol's Wedding: अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) मुलगा करण देओल (Karan Deol) हा द्रिशा आचार्य (Disha Acharya) सोबत लग्नगाठ बांधणार आहे. नातवाच्या लग्न वरातीत आजोबा आणि ज्येष्ठ अभिनेते धमेंद्र (Dharmendra) यांनी भांगडा डान्स करत सर्वांचे मन वेधून घेतले आहे. मोठ्या उस्ताहाने डान्स करत असतानाचा  व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. सनी देओल आणि बॉबी देओल ही या वरातीत सामील झाले असून बड्या आंनदाने डान्स करत आहे. 87 वर्षांचे धमेंद्र यांच्या उस्ताह पाहत चाहतेही बडे खुश झाले आहे.

सर्वेजण लग्न मंडपाकडे जात आहे. लग्नस्थळी जात असताना बड्या उस्ताहाने देओल कुटुंब डान्स करत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement