Raj Kundra Pornography Case: अजून तपास बाकी असल्याने गुन्हे शाखेकडून राज कुंद्राची कोठडी वाढवण्याची मागणी

Raj Kundra | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज कुंद्राची पोलीस कोठडी आज संपणार आहे. राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणी अद्याप तपास बाकी असल्याने राज कुंद्राची चौकशीसाठी अजून कोठडी वाढवण्याचा गुन्हे शाखेचा प्रयत्न राहणार आहे.  तसेच ते पुढील चौकशीसाठी न्यायालयाकडे पुन्हा कोठडीची मागणी करणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement