Sculpture of Prime Minister: दयाबेनचा भाऊ सुंदर निघाला कलाकार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बनवला हुबेहूब पुतळा, पाहा फोटो
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय शोमध्ये सुंदरची भूमिका साकारणारा अभिनेता मयूर वाकाणी याने इन्स्टावर त्याचे नावे टॅलेंट दाखवून सर्वांचा चकित केले आहे, पाहा फोटो
Sculpture of Prime Minister: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम मयूर वाकाणीने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर पंतप्रधानांच्या शिल्पावर काम करतानाचा फोटो शेअर केला आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय शोमध्ये सुंदरची भूमिका साकारणारा अभिनेता मयूर वाकाणी याने इन्स्टावर त्याचे नावे टॅलेंट दाखवून सर्वांचा चकित केले आहे. मयूर वाकाणी यांनी गुजरात निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा बनवला आहे. मयूर वाकाणीच्या या टॅलेंटबद्दल तुम्हाला माहिती नसेल. मयूर यांनी बनवलेला पीएम मोदींचा हा पुतळा अगदी खराखुरा वाटत आहे. मयूर वाकाणीने फोटो शेअर करत लिहिले की, सेल्फी विथ पीएम. या पुतळ्याला अंतिम टच देण्यात येत आहे. मयूर वाकाणी आणि त्यांच्या टीमने हा भव्य पुतळा बनवला आहे.
पाहा फोटो:
Mayur Vakani of 'Taarak Mehta Ka Ooltah Chashmah' fame took to his social media handle to share a picture of him working on a sculpture of Prime Minister #NarendraModi.#TaarakMehtaKaOoltahChashmah @PMOIndia pic.twitter.com/AfRrLTFgdn
— IANS (@ians_india) November 16, 2022
संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ :
<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/8jOMgCL-HJc" title="YouTube video player" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)