Rahul Koli Dies: धक्कादायक! ऑस्करच्या शर्यतील असलेला गुजराती सिनेमा 'छेल्लो शो'चा अभिनेता १० वर्षीय बाल कलाकार राहुल कोळीचं निधन

गुजराती सिनेमा छेल्लो शोचा अभिनेता आणि बालकलाकार राहुल कोळीचं निधन झालं आहे.

ऑस्करच्या (Oscar) शर्यतील असलेला गुजराती सिनेमा छेल्लो शोचा (Chhllo Show) अभिनेता आणि बालकलाकार राहुल कोळीचं (Rahul Koli) निधन झालं आहे. राहुलचं वय फक्त दहा वर्ष होतं. राहुल रक्ताच्या कर्करोगाशी गेले अनेक दिवसांपासून झुंज देत होता होता पण अखेर त्याची ती झुंज अपयशी ठरली. राहुलचे वडील उदर्निवाहासाठी ऑटो चालवता तर आर्थिक स्थिती जेमतेम असल्यामुळे वेळेत आवश्यक ते उपचार राहुलचे पालक करु शकले नाही याची त्यांना खंत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)