Jaadugar Trailer: जितेंद्र कुमारच्या 'जादूगर'चा ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी होणार OTT वर प्रदर्शित
'पंचायत' या वेब सीरिजमध्ये सेक्रेटरी जीच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर अभिनेता जितेंद्र कुमार पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच तो 'जादुगर'मध्ये आपली जादू चालवताना दिसणार आहे. जितेंद्र कुमार आणि आरुषी शर्मा यांच्या 'जादूगर' चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे.
'पंचायत' या वेब सीरिजमध्ये सेक्रेटरी जीच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर अभिनेता जितेंद्र कुमार पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच तो 'जादुगर'मध्ये आपली जादू चालवताना दिसणार आहे. जितेंद्र कुमार आणि आरुषी शर्मा यांच्या 'जादूगर' चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. यामध्ये तो कबुतर उडवताना दिसत आहे. चित्रपटाच्या कथेत थोडी जादू आणि थोडेसे प्रेम आहे. जितेंद्र कुमार आणि आरुषी शर्मा यांची जोडी चित्रपटात खूपच छान दिसत आहे. दोघांची केमिस्ट्रीही अफलातून आहे. हा चित्रपट 15 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement