Tiger 3: सलमानचा Tiger 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, "या" दिवशी होणार प्रदर्शित

हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेळगु या भाषेत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 2023ला ईदला प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे.

Tigar 3 (Photo Credit - Twitter)

सलमान खानचा (Salman Khan) कोणताही चित्रपट येण्यापूर्वीच चर्चेत असतो. नुकत्याच त्याच्या Tiger 3 चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा करत आहे. तसेच हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेळगु या भाषेत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 2023ला ईदला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement