Threat to Actress Katrina Kaif and Vicky Kaushal: अभिनेत्री कैटरीना कैफसह पती विकी कौशलला जीवे मारण्याची धमकी
अभिनेत्री कैटरीना कैफ आणि पती विकी कौशलला अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
अभिनेत्री कैटरीना कैफ (Actress Katrina Kaif) आणि पती अभिनेता विकी कौशलला ( Actor Vicky Kaushal) सोशल मिडियाच्या (Social Media) माध्यमातून अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्ती विरोधात मुंबईतील (Mumbai) सांताक्रूझ (Santa Cruz) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तरी संबंधीत प्रकरणाचा पोलिसांनी (Police) तपास सुरु केलेला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement