Tadap Teser: 'तडप'चा टिझर रिलीज, बघुन घ्या अहान शेट्टीचा नवीन लुक
प्रक्षेकांना चित्रपटाबद्दल अधिक उत्सुक करण्यासाठी, निर्मात्यांनी एक टीझर शेअर केला आहे, ज्यामध्ये अहान शेट्टी आणि तारा सुतारियाची (Tara Sutaria) झलक दिसत आहे.
सुनील शेट्टीची (Suniel Shetty) मुलगी अथिया शेट्टीने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले असले तरी आता त्याच्या मुलाची म्हणजे अहान शेट्टीची वेळ आली आहे. 'तडप' (Tadap) या चित्रपटातून अहान शेट्टी (Ahan Shetty) बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सुनील शेट्टीचे चाहते त्याच्या मुलाला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक होते. दरम्यान, चाहत्यांना चित्रपटाबद्दल अधिक उत्सुक करण्यासाठी, निर्मात्यांनी एक टिझर शेअर केला आहे, ज्यामध्ये अहान शेट्टी आणि तारा सुतारियाची (Tara Sutaria) झलक दिसत आहे. इतकेच नाही तर या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच बुधवारी प्रदर्शित होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Athiya Shetty-KL Rahul Baby Girl Name: केएल राहुल आणि आथिया शेट्टी यांनी लेकीचं नाव केल जाहीर, फोटोही सोशल मिडीयावर शेअर (See Pic)
MS Dhoni Romantic Video: करण जोहरने एमएस धोनीला बनवले बॉलिवूडचा नवा 'लव्हर बॉय'; रोमँटिक अवतार पाहून चाहत्यांनी दिल्या 'अशी' प्रतिक्रिया
'Idli Guru' Hotel Owner Arrested: फ्रॅन्चायजी डीलच्या नावाखाली स्थानिक व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी कार्तिक बाबू शेट्टी ला अटक
Nanded School Sexual Assault: शालेय मुलावर लैंगिक अत्याचार, नांदेड येथील ज्ञानमाता विद्या विहार शाळेत सेवकाचे कृत्य
Advertisement
Advertisement
Advertisement