Sonam Kapoor Video: सोनम कपूर झाली सुपर मॉम, मेकअप करताना केलं बाळाला ब्रेस्टफीड! सोशल मिडीयावर व्हिडीओची जोरदार चर्चा

करवा चौथसाठी तयार होतानाचा व्हिडीओ अबिनेत्री सोनम कपूरने तिच्या सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या व्हिडीओत ती तिच्या चिमुकल्या बाळाला स्तनपान करताना दिसत आहे.

Sonam Kapoor Video: सोनम कपूर झाली सुपर मॉम, मेकअप करताना केलं बाळाला ब्रेस्टफीड! सोशल मिडीयावर व्हिडीओची जोरदार चर्चा
Sonam Kapoor (Photo Credits-Twitter)

करवा चौथच्या निमित्ताने अभिनेत्री सोनम कपूरने तिचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती लाल रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे. करवा चौथसाठी तयार होतानाचा व्हिडीओ तिने सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या व्हिडीओत ती तिच्या चिमुकल्या बाळाला स्तनपान करताना दिसत आहे. सोशल मिडीयावर या व्हिडीओची चांगलीचं चर्चा होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 15, 2022 04:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).