Emergency चित्रपटात श्रेयस तळपदे साकारणार 'अटल बिहारी वाजपेयी' यांची भूमिका; पोस्ट शेअर करुन म्हणाला...

बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेला मराठमोळा चेहरा म्हणजे श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) लवकरच 'इमरजंसी' (Emergency) या हिंदी सिनेमात दिसणार आहे.

Photo Credit - Twitter

बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेला मराठमोळा चेहरा म्हणजे श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) लवकरच 'इमरजंसी' (Emergency) या हिंदी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमामध्ये तो माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची भूमिका साकारणार आहे. तरूण वयातील अटलजींच्या भूमिकेतील पहिली झलक त्याने आज सोशल मीडियावर शेअर केली आहे. तसेच या भूमिका बद्दल आपल्या भावना ही त्याने व्यक्त केल्या आहे. तो म्हणाल की, या 'दूरदर्शी, खरे देशभक्त आणि जनसामान्यांचा माणूस अशी ओळख असणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजी यांची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. या गोष्टीचा मला आनंद आणि अभिमान वाटत आहे. मला आशा आहे की मी लोकांची अपेक्षा पूर्ण करेन. '

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement