काही क्षणांतच पीएम मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यासाठी बॉलिवूड स्टार्सही पोहोचले आहेत. यावेळी शाहरुख खान आणि अक्षय कुमारही कार्यक्रमाला पोहोचले. यावेळी अनेक बॉलिवूड स्टार्सनेही या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात सर्व मंत्री आणि खासदारही दिसले. पंतप्रधान मोदी आता तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारणारे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत.
पाहा व्हिडिओ -
#WATCH | Adani group chairman Gautam Adani & actor Akshay Kumar at the Forecourt of Rashtrapati Bhavan for the oath ceremony. pic.twitter.com/lObEBTsqvt
— ANI (@ANI) June 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)