Shah Rukh Khan: दिल्ली हिट अॅन्ड रन प्रकरणातील मृत अंजलीच्या कुटुंबियांना किंग खान कडून मदतीचा हात

मीर फाऊंडेशनने दिल्लीच्या सुलतानपुरी हिट-अँड-रन प्रकरणात मृत्यु झालेल्या अंजलीच्या कुटुंबियांना अघोषित रक्कमेची मदत केली आहे.

Shah Rukh Khan (Photo Credits: YouTube)

अभिनेता शाहरुख खानच्या मीर फाऊंडेशनने दिल्लीच्या सुलतानपुरी हिट-अँड-रन प्रकरणात मृत्यु झालेल्या अंजलीच्या कुटुंबियांना अघोषित रक्कमेची मदत केली आहे. किंबहुना अंजली ही घरात एकमेव कमावती लेक असुन ती तिच्या कुटुंबियांचं पालन पोषण करत होती तरी मदतीचा हात म्हणून मीर फाउंडेशनकडून अंजलीच्या कुटुंबियांना ही मदत करण्यात आली आहे.  तरी मीर फाउंडेशन हे मुख्यत अॅसिड अटॅक पिडीत मुलींसाठी काम करत असुन देशातील काही गरजू मुलींना मदत करण्याचं काम हेफाउंडेशन करत.

 

View this post on Instagram

 

A post shared by HT City (@htcity)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement