Jayeshbhai Jordaar Song: रणवीर सिंहच्या 'जयेशभाई जोरदार', चित्रपटातील Firecracker गांण प्रेक्षकांच्या भेटीला
या गाण्यात रणवीर सिंह त्याच्या मस्ती भरलेल्या स्टाईलमध्ये फिरताना आणि डान्स करताना दिसत आहे. या गाण्याचे लाऊड म्युझिक तुम्हाला थक्क करेल. या गाण्यात रणवीर सिंह पूर्ण एनर्जीने डान्स करताना दिसत आहे.
सध्या रणवीर सिंह त्याच्या आगामी 'जयेशभाई जोरदार' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत आहेत. 'जयेशभाई जोरदार' चित्रपटातील Firecracker हे गाणे सोमवारी रिलीज झाले आहे. या गाण्यात रणवीर सिंह त्याच्या मस्ती भरलेल्या स्टाईलमध्ये फिरताना आणि डान्स करताना दिसत आहे. या गाण्याचे लाऊड म्युझिक तुम्हाला थक्क करेल. या गाण्यात रणवीर सिंह पूर्ण एनर्जीने डान्स करताना दिसत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement