Rakhi Sawant on Poonam Pandey: मृत्यूची खोटी बातमी दिल्याने पुनम पांडेवर राखी सावंत भडकली
पूनम पांडेच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर एकीकडे चाहत्यांना मोठा धक्का बसला तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी हा पब्लिसिटी स्टंट आहे, अशी शक्यता वर्तवली होती.
अभिनेत्री पूनम पांडेच्या (Poonam Pandey) निधनाचं वृत्त अफवा असल्याचं समोर आलं आहे. लोकांमध्ये सर्वाइकल कॅन्सरची (Cervical cancer) जनजागृती करण्यासाठी अभिनेत्रीने हा स्टंट केल्याचे सांगितले जात आहे. पूनमची खास मैत्रीण राखी सावंतची (Rakhi Sawant) प्रतिक्रिया समोर आली आहे. राखी सावंत म्हणाली,"पूनम तू तर आम्हाला मोठा धक्काच दिला होतास. तू वेडी आहेस का? स्वत:च्या मरणाचा पब्लिसिटी स्टंट कोण करतं? नक्की सुरू काय आहे तुझं? तुझ्या निधनाने मी दु:खी झाले होते". असे राखीने म्हटले आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Advertisement
Advertisement
Advertisement