Rajinikanth यांनी चाहत्यांना अभिमानाने राष्ट्रध्वज फडकवण्याची केली विनंती (Watch Video)

रजनीकांत यांनी एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना संदेश दिला आहे. व्हिडिओमध्ये रजनीकांत हात जोडलेले दिसत आहेत.

Photo Credit - Twitter

स्वातंत्र्य दिन येत आहे. त्यापूर्वी जोरदार तयारी केली जात आहे. प्रत्येक घरात तिरंगा फडकवला जात आहे. आता या निमित्ताने रजनीकांत यांनी एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना संदेश दिला आहे. व्हिडिओमध्ये रजनीकांत हात जोडलेले दिसत आहेत. ते म्हणतात, आपल्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली अर्पण करताना, ज्यांच्यापैकी अनेकांनी देशासाठी आपले प्राण दिले. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, कोणताही जात, धर्म, राजकीय भेदभाव न करता एकत्र या आणि आपल्या घरावर अभिमानाने देशाचा झेंडा फडकावा. अभिनेत्याने तमिळमध्ये हा संदेश दिला.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement