Priyanka Chopra On Vogue: देसी गर्ल प्रियंका चोप्रा ठरली ब्रिटीश वोग मासिकावर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री
ब्रिटीश वोग मासिकावर यावेळी प्रियंका चोप्रा झळकणार आहे. एवढचं नाही तर प्रियंकाची लेक मालती मारी चोप्रा जोनस देखील प्रियंका सोबत वोग मासिकात झळकणार आहे. ब्रिटीश वोगने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर या संबंधित फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
सुप्रसिध्द भारतीय अभिनेत्री प्रियंका चोप्राने केवळ देशातचं नाही तर संपूर्ण जगात एक विशेष ओळख कमावली आहे. केवळ अभिनेत्री म्हणुनचं नाही तर प्रख्यात गायिका, युनिसेफ भारताची ब्राण्ड एम्बेसेडर आणि आता मालतीची आई अशा विविध भुमिका पार पडत असणाऱ्या प्रियंकाने देशाच्या शेरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. ब्रिटीश वोग मासिकावर यावेळी प्रियंका चोप्रा झळकणार आहे. एवढचं नाही तर प्रियंकाची लेक मालती मारी चोप्रा जोनस देखील प्रियंका सोबत वोग मासिकात झळकणार आहे. ब्रिटीश वोगने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर या संबंधित फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 20, 2023 10:24 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

