Nita Ambani Viral Video: नीता अंबांनींचा मराठमोळा अंदाज, अजय-अतुलच्या झिंगाटवर धरला ठेका

‘अजय-अतुल लाइव्ह’ या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या या लाडक्या जोडीने साऱ्यांचीच मनं जिंकून घेतली

मुंबईतील नीता अंबानी (Neeta Ambani) कल्चरल सेंटरला नुकतच एक वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्ताने तिथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरुवात करताना नीता अंबानी यांनी मराठीतून सुरुवात केली. यावेळी त्यांनी म्हटलं की, 'नमस्कार मंडळी कसे आहात?' या कार्यक्रमात अजय-अतुल (Ajay-Atul) यांनी सादर केलेल्या झिंगाट गाण्यावर नीता अंबानी यांच्यासह कार्यक्रमातील सगळ्यांनी ठेका धरला.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Reliance Foundation (@reliancefoundation)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)