Nikki Tamboli Arbaz Patel Romantic Video: बिग बॉसनंतरही प्रेम बहरले! निक्की तांबोळीचं अरबाज पटेलबरोबर रोमँटिक व्हिडिओ शुट

या शोमध्ये जवळ आलेले अरबाज निक्की शो संपल्यानंतही एकत्र दिसत आहे.

Image Credit - Nikki Tamboli

बिग बॉस मराठी 5 मुळे निक्की तांबोळी अरबाज पटेल खूप चर्चेत आले आहेत. या शोमध्ये जवळ आलेले अरबाज निक्की शो संपल्यानंतही एकत्र दिसत असून काही दिवसापुर्वीच या दोघांनी रोमँटीक फोटोशुट केले. याचा व्हिडिओ देखील निक्कीने शेअर केला आहे. निक्कीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे रोमँटिक व्हिडिओ शेअर केले आहेत. तिच्या या पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. Zindagi me tum ho Is baat se zindagi hai 🤍 असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे.

पाहा व्हिडिओ - 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif