Mirzapur 3 Release Date: मिर्झापूर 3 च्या रिलीज डेट बाबत मोठी अपडेट; जेपी यादवची पोस्ट चर्चेत

'मिर्झापूर 3' जून 2024 मध्ये रिलीज होणार असे म्हटले जात होते. पण आता या सीरिजच्या रिलीज डेटबद्दल नवी माहिती समोर आली आहे.

'मिर्झापूर 3' जून 2024 मध्ये रिलीज होणार असे म्हटले जात होते. पण आता या सीरिजच्या रिलीज डेटबद्दल नवी माहिती समोर आली आहे.  मिर्झापूरमध्ये जेपी यादव यांची भूमिका साकारणारा अभिनेता प्रमोद पाठकने रिलीज डेटबद्दल भाष्य केल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. टीझरमध्ये जेपी यादव 'मिर्झापूर 3' 22 ऑगस्टला रिलीज होणार, असं म्हणत आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Pramod Pathak (@thepramodpathak)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement