मिया खलीफा हिची फोटोंची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा असते. ती नेहमीच तिचे हॉट फोटो पोस्ट करत चाहत्यांना वेड लावत असते. आता पुन्हा मिया ने सोशल मिडीयावर तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यात ती कुठेतरी बाहेर जात असल्याचे दिसत आहे. त्या फोटोंना तिने Where we goin?” I said “The Moon.” असे कॅप्शन दिले आहे. पहा मिया ने पोस्ट केलेल फोटो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mia K. (@miakhalifa)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)