Janhvi Kapoor: जान्हवी कपूर प्रेमात? महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्याच्या नातवास करतेय डेट; गळ्यातील लॉकेट विशेष चर्चेत
पांढऱ्या पँटसह पांढरा ब्लेझर आणि मॅचिंग हील्स तिने घातली होती. जान्हवीने गळ्यात घातलेला नेकलेसवर तिच्या बॉयफ्रेंड शिखर पहाडियाचे टोपणनाव ‘शिकू’ असे लिहिलेले होते.
अभिनेत्री जान्हवी कपूर गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू उद्योगपती शिखर पहाडियाला डेट करत असल्याची चर्चा आहे. जान्हवी कपूरने तिचे वडील बोनी कपूर यांनी प्रोड्युस केलेल्या ‘मैदान’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचली होती. यावेळी जान्हवी कपूर व्हाइट लूकमध्ये दिसली. पांढऱ्या पँटसह पांढरा ब्लेझर आणि मॅचिंग हील्स तिने घातली होती. जान्हवीने गळ्यात घातलेला नेकलेसवर तिच्या बॉयफ्रेंड शिखर पहाडियाचे टोपणनाव ‘शिकू’ असे लिहिलेले होते.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)