Leo OTT Release: ‘लिओ’च्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख जाहीर; या ठिकाणी पाहता येणार चित्रपट

बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेल्या या चित्रपटाने जगभरात 603 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

थलपथी विजय, संजय दत्त आणि त्रिशा यांच्या बहुचर्चित ‘लिओ’ ची ओटीटी प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेल्या या चित्रपटाने जगभरात 603 कोटी रुपयांची कमाई केली आहे. लोकेश कनगराज यांच्या दिग्दर्शनाखाली मूळ तमिळमध्ये बनलेला ‘लिओ’ या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट 24 नोव्हेंबरला ओटीटी प्रदर्शित होणार आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)