KV Anand Passes Away: दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक, छायाचित्रकार के व्ही आनंद यांचे कार्डियाक अरेस्टमुळे निधन
दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीतील (Southern Film Industry) नामवंतर दिग्दर्शक आणि छायाचित्रकार के व्ही आनंद ( KV Anand ) यांचे निधन (KV Anand Passes Away ) झाले आहे.
दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीतील (Southern Film Industry) नामवंतर दिग्दर्शक आणि छायाचित्रकार के व्ही आनंद ( KV Anand ) यांचे निधन (KV Anand Passes Away ) झाले आहे. ते 54 वर्षांचे होते. आज पहाटे (30 एप्रिल) 3 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. प्राप्त माहितीनुसार आनंद यांना कार्डियाक अरेस्ट (Cardiac Arrest) आला. त्यामुळे त्यांचे निधन झाले. छातीत दुखू लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. केवी आनंद यांच्या अचानक जाण्याने तामिळ चित्रपटसृष्टी (Tamil Film Industry) आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा झटका बसला आहे. आनंद यांना अॅक्शन थ्रिलर चित्रपटांसाठी ओळखले जात असे. त्यांनी Ayan आणि Anegan यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
YouTuber Jyoti Malhotra Arrest: हेरगिरीच्या आरोपाखाली हरियाणामध्ये युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक; भारताची गोपनीय लष्करी माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement