Junaid Khan आणि Khushi Kpaoor यांच्या चित्रपटाची डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांना पाहता येणार मुव्ही
आमिर खान यांचा मोठा मुलगा जुनैद खान आणि खुशी कपूर लवकर ही कमालीची जोडी मोठ्या पडद्यावर पाहणार आहोत. फँटम स्टुडिओ आणि एजीएस एंटरटेनमेंटने त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही, मात्र हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
Junaid Khan And Khushi Kpaoor: आमिर खान यांचा मोठा मुलगा जुनैद खान आणि खुशी कपूर लवकर ही कमालीची जोडी मोठ्या पडद्यावर पाहणार आहोत. फँटम स्टुडिओ आणि एजीएस एंटरटेनमेंटने त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही, मात्र हा चित्रपट 7 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अद्वैत चंदन दिग्दर्शित करत असून झी स्टुडिओजद्वारे जगभरात प्रदर्शित होणार आहे. या डिजिटल युगात प्रेमाची नवी कथा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याने जुनैदचा पहिला थिएटर मुव्ही असले. जुनैद याने महाराजा या चित्रपटाच दमदार भूमिका निभावली. (हेही वाचा- अभिनेत्री आदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थने केले लग्न, अभिनेत्रीने शेअर केले लग्न सोहळ्याचे फोटो
JUNAID KHAN - KHUSHI KAPOOR FILM: RELEASE DATE LOCKED... Are you ready to experience love in the digital era?... Phantom Studios and AGS Entertainment announce the release date of their new film [not titled yet], starring #JunaidKhan and #KhushiKapoor: 7 Feb 2025.
Directed by… pic.twitter.com/T0X2fR2CwT
— taran adarsh (@taran_adarsh) September 17, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 17, 2024 02:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

