Juhi Chawla: मुंबईत एखाद्या गटारात राहतोय असे वाटते, अभिनेत्री जुही चावलाचं मुंबईच्या स्वच्छतेवर अजब ट्वीट

आता संपूर्ण दक्षिण मुंबईतील वातावरणचं प्रदुषित झाल्याचं भाष्य अभिनेत्री जुही चावलाने केलं आहे.

मुंबईच्या स्वच्छतेवर सवाल उपस्थित करत अभिनेत्री जुही चावलाने एक सुचक ट्वीट केलं आहे. ज्यात तीने लिहलं आहे. मुंबईत राहण म्हणजे रात्रंदिवस एखाद्या गटारात राहतोय असे वाटते. पूर्वी खाड्यांच्या जवळून जाताना म्हणजे वरळी आणि वांद्रे किंवा मिठी नदीजवळून जाताना अस्वच्छ वास यायचा किंवा प्रदूषित वातावरण जाणवायचं. पण आता संपूर्ण दक्षिण मुंबईतील वातावरणचं प्रदुषित झाल्याचं भाष्य अभिनेत्री जुही चावलाने केलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)