Jawan Box Office Collection: रिलीजच्या 25 दिवसांत 'जवान'ने केली 600 कोटींची कमाई

भारतात आतापर्यंत या सिनेमाने 612.82 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात 1084 कोटींचा गल्ला जमवला आहे.

Jawan Poster (PC - wikipedia.org)

शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. रिलीजच्या चौथ्या रविवारी दणदणीत कमाई करत हा सिनेमा 600 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.  शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रिलीजच्या चौथ्या आठवड्यातही 'जवान' हा सिनेमा चांगली कमाई करत आहे. भारतात आतापर्यंत या सिनेमाने 612.82 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात 1084 कोटींचा गल्ला जमवला आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement