Money Laundering Case: जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ला आयफा पुरस्कार 2022 मध्ये उपस्थित राहण्यासाठी अबू धाबीला जाण्यास न्यायालयाची परवानगी मिळाली आहे. तिला 31 मे ते 6 जून दरम्यान अबू धाबीला जाण्याची परवानगी मिळाली आहे. जॅकलिन फर्नांडिसने अबू धाबी येथे होणाऱ्या आयफा पुरस्कारांसाठी 15 दिवसांसाठी परदेशात जाण्याची परवानगी मागणारा अर्ज दिल्ली न्यायालयात दाखल केला होता. तिने अबुधाबी, फ्रान्स आणि नेपाळला जाण्यासाठी न्यायालयाची परवानगीही मागितली आहे.
Money laundering case: Jacqueline Fernandez gets court permission to travel to Abu Dhabi to attend/ participate in IIFA awards 2022. She has received the permission to travel to Abu Dhabi between May 31st to June 6th. https://t.co/s0W8A5MXRA
— ANI (@ANI) May 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)