Housefull 5 Box Office Collection Day 2: अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल 5' चित्रपटाची दुसऱ्या दिवशी जबरदस्त कमाई; 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील
अक्षय कुमार स्टारर 'हाऊसफुल 5' चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. तरुण मनसुखानी दिग्दर्शित या मल्टीस्टारर चित्रपटाने भारतात 24 कोटी आणि जगभरात 40 कोटींच कलेक्शन केल आहे.
Housefull 5 Box Office Collection Day 2: अक्षय कुमार स्टारर 'हाऊसफुल 5' (Housefull 5 )चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. तरुण मनसुखानी दिग्दर्शित या मल्टीस्टारर चित्रपटाने भारतात 24 कोटी आणि जगभरात 40 कोटींच कलेक्शन केल आहे. दुसरीकडे, शनिवारी, म्हणजेच दुसऱ्या दिवशी, चित्रपटाने 30 कोटींची कमाई केली. ज्यामुळे चित्रपटाची एकूण कमाई 54 कोटींवर पोहोचली. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, शनिवारी चित्रपटाने सरासरी 33.18 कोटींची नोंद केली.
हाऊसफुल 5 चे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे आणि नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट निर्मित आहे. या चित्रपटात रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, फरदीन खान, श्रेयस तळपदे, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, डिनो मोरिया, जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, सोनम बाजवा, चित्रांगदा सिंग, सौंदर्या शर्मा, चंकी डी नीरहे, चंकी लेहेर आणि जॉन्की लेयर यांच्याही भूमिका आहेत.
'हाऊसफुल 5' चा ट्रेलर पहा:
SMASHING SATURDAY... #Housefull5 lives up to its title, registering #Housefull shows across a majority of screens on Saturday... The Saturday jump was very much on the cards and the #EidAlAdha holiday further boosted its business.
The solid growth on Saturday, coupled with a… pic.twitter.com/Wf5zwaYoK2
— taran adarsh (@taran_adarsh) June 8, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 08, 2025 03:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

