‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला गौरव मोरे सध्या आपल्या नव्या बॉयज 4 चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सध्या गौरवचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये गौरव ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटातील ‘हो गया है तुझको तो प्यार सजना’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तसेच गाण्यातील लाल रंगाच्या बसमध्ये शाहरुख ज्याप्रमाणे दिसला आहे, त्याचप्रमाणे गौरवने हे गाणं रिक्रिएट केलं आहे.

पाहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)