Ganpati Visarjan 2021: अनंत चतुर्दशी दिवशी Shah Rukh Khan ने दिला बाप्पाला निरोप (See Pic)
अनंत चतुर्दशी दिवशी बॉलिवूडचा किंग खान Shah Rukh Khan ने गणपती बाप्पाला निरोप दिला आहे.
अनंत चतुर्दशी दिवशी बॉलिवूडचा किंग खान Shah Rukh Khan ने गणपती बाप्पाला निरोप दिला आहे. बाप्पाचा फोटो शेअर करत शाहरुखने लिहिले की, "बाप्पाचा आशीर्वाद पुढच्या वर्षी बाप्पा पुन्हा येत नाही तोपर्यंत आपल्यासोबत असेल. गणपती बाप्पा मोरया."
पहा फोटो:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)