Gadar 2 Success Party: Sunny Deol आयोजित 'Gadar 2' सक्सेस पार्टीसाठी शाहरुख, सलमान, आमिर खान आणि शिल्पा शेट्टी यांच्यासह दिग्गज स्टार उपस्थित

गदर २च्या भरघोष यशानंतर मुंबई मोठी पार्टीचे आयोजन केले आहे. पार्टीत अनेक दिग्गज कलाकार मंडळानी हजेरी लावली आहे.

Gadar 2 Poster (PC- Twitter)

Gadar 2 Success Party:  'गदर 2'  या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली आहे.दर सनी देओलचा 'गदर 2' ही या वर्षीचा ब्लॉकबास्टर चित्रपट ठरला आहे. गदर २च्या भरघोष यशानंतर निर्माते सोबत कलाकार देखील खुप खुश झाले आहेत. दिवसेंदिवस या चित्रपटाची कमाई होत आहे. तर हा चित्रपट सनी देओलच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. आता या आनंदाच्या निमित्ताने एका पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. सनी देओल आणि निर्मात्यांनी मुंबईत गदर 2 साठी सक्सेस पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये सर्व मोठमोठे स्टार्स उपस्थित झाले आहे. निळ्या रंगाच्या सूटमध्ये तारा सिंहने चाहत्यांची मने जिंकली. यादरम्यान शाहरुख खान आणि सलमान खान यांनीही 'गदर 2' च्या सक्सेस पार्टीला हजेरी लावली होती. ज्यामध्ये अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान गदर 2 च्या सक्सेस पार्टीला उपस्थित असल्याचे दिसून येते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now