Drishyam 2 Trailer: सस्पेस आणि थ्रीलसह लोकांची उत्सुकता वाढवणारा दृश्यम 2 चा ट्रेलर प्रदर्शित

दृश्यम २ या सिनेमाचं ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री तब्बूआणि अक्षय खन्ना या सिनेमात मुख्य भुमिकेत दिसणार आहेत.

आज दृश्यम २ (Drishyam 2) या सिनेमाचं ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan), अभिनेत्री तब्बू (Tabbu) आणि अक्षय खन्ना (Akshay Khanna) या सिनेमात मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. दृश्यम २ हा दृश्यमचा दुसरा भाग असुन यांत पहिल्या भागाच्या पुढील कहाणी पुढे दाखवण्यात आली आहे. हा सिनेमा बघायचा असल्यास तुम्ही दृश्समचा पहिला भाग बघणं आवश्यक आहे. तरी सस्पेस आणि थ्रीलिंग सिनेमाची आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी दृश्यम २ अगदी परफेक्ट ऑप्शन आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement