Diljit Dosanjh Pauses Ahmedabad Concert: दिलजीत दोसांझने अहमदाबाद कॉन्सर्टमधील परफॉर्मन्स थांबवला, हॉटेलच्या बाल्कनीतून तिकिटांशिवाय शो पाहणाऱ्यांवर मारला टॉन्ट (Watch Video)

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चाहत्यांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Diljit Dosanjh Pauses Ahmedabad Concert: दिलजीत दोसांझने अहमदाबाद कॉन्सर्टमधील परफॉर्मन्स थांबवला, हॉटेलच्या बाल्कनीतून तिकिटांशिवाय शो पाहणाऱ्यांवर मारला टॉन्ट (Watch Video)
PIC Credit - X Account

Diljit Dosanjh Pauses Ahmedabad Concert: पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझने नुकतेच गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या कॉन्सर्टमध्ये चाहत्यांची मने जिंकली. कॉन्सर्टच्या मध्यभागी, हॉटेलच्या बाल्कनीत बसलेल्या चाहत्यांवर त्याची नजर गेली जे विना तिकीट त्याचा कार्यक्रम पाहत होते. दिलजीतने संगीत थांबवले आणि गमतीने म्हणाला, "हॉटेलवाल्यांनी गेम खेळला आहे. विनातिकीट, होय?"

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चाहत्यांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले, "पुढच्या वेळी हॉटेल बुक करू." तर दुसरा म्हणाला, "त्याने तिकिटापेक्षा जास्त खर्च केला असावा." अहमदाबाद शोदरम्यान दिलजीतने दारूविरोधात आंदोलन सुरू करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. देशातील सर्व बार बंद झाल्यास दारूवर आधारित गाणी गाणे बंद करू, असे तो म्हणाले.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).