Dilip Kumar Health Update: दिलीप कुमार यांना bilateral pleural effusion चे निदान; प्रकृती स्थिर
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना bilateral pleural effusion चे निदान झाले असून त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना bilateral pleural effusion चे निदान झाले असून त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या मुंबईच्या पीडी हिंदुजा हॉस्पिटलमधील डॉ. जलील पारकर यांनी दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)